मराठी

सत्य

मी तुला दुःख सोसू देतो
  तुझ्यावर असलेले माझे प्रेम
  तुला अधिक खोलवर समजावे म्हणून.
मी तुला वेदना सहन करू देतो
  तुला माझी अधिक ओळख व्हावी म्हणून.
मी तुला उदास होऊ देतो
  मला तुझे सांत्वन करता यावे म्हणून.
मी तुला संभ्रमात पडू देतो
  मला तुला आशा देता यावी म्हणून.
मी तुला मनस्ताप सहन करू देतो
  मला तुला धीर धरायला शिकवता यावे म्हणून.

पुढील चिंतन

अनुक्रमणिका