मराठी

माझी कॅथलिक उपासना!

माझे कॅथलिक जीवन! ग्रंथमाला

ई-पुस्तक आणि मऊ बांधणीच्या छापील पुस्तकाच्या स्वरूपातही उपलब्ध

अॅमेझॉन – गूगल प्ले – आयट्यून्स – बार्न्स अँड नोबल

प्रार्थना आणि संस्कार यांतून लाभणाऱ्या कृपामय जीवनाचा हा संक्षिप्त आढावा आहे. अनेकदा संस्कार म्हणजे कोरडे, अर्थहीन विधी आहेत, असे वाटू शकते. पण प्रत्यक्षात संस्कार ही आपल्याला लाभलेली सर्वांत मौल्यवान संपत्ती आहे! संस्कारांमध्ये देव खरोखरच आपल्यामध्ये उपस्थित असतो! या पुस्तकात कॅथलिक चर्चच्या धर्मशिक्षणग्रंथातील परिच्छेद क्र. 1066-1690 आणि क्र. 2558-2865 यांचा सारांश दिला आहे.


परिचय

  1. श्रद्धेचे महान रहस्य
  2. उपासनाविधीची प्राथमिक ओळख
  3. उपासनाविधी कंटाळवाणा आहे का?
  4. उपासनाविधी कोण साजरा करतो?
  5. उपासनाविधी कसा साजरा केला जातो?
  6. आपण उपासनाविधी कधी साजरा करतो?
  7. आपण उपासनाविधी कुठे साजरा करतो?
  8. विविधता की एकता?
  1. ही भेट वैयक्तिक आहे!
  2. एक विहंगावलोकन
  3. ख्रिस्ती जीवनात प्रवेश देणारे तीन दीक्षासंस्कार
  4. आरोग्य देणारे दोन संस्कार
  5. ध्येयकार्याकरिता पाचारणाचे दोन संस्कार
  1. बाप्तिस्म्याचे परिणाम
  2. जुन्या करारातील पूर्वसंकेत
  3. आपल्याला हा संस्कार कसा देण्यात आला
  4. बाप्तिस्मा कोण देतो आणि कोण घेतो?
  5. बाप्तिस्म्याचा विधी
  1. पवित्र शास्त्र काय उलगडून सांगते
  2. दृढीकरण संस्काराचे परिणाम
  3. पवित्र आत्म्याची दाने
  4. दृढीकरण संस्कार स्वीकारणे
  5. चिन्हे आणि प्रतीके
  6. सर्वोच्च पातळी हीच किमान अपेक्षा

5.  परमपवित्र ख्रिस्तप्रसाद

  1. मूळ तत्त्व आपल्या पाच ज्ञानेंद्रियांना आव्हान देते
  2. एकमेव शाश्वत यज्ञ
  3. दैवी संस्कार प्रत्यक्ष उपस्थित होतो
  4. आपले रूपांतर घडवणारा ख्रिस्तप्रसाद
  5. मिस्साचा अर्थ समजून घेणे

6.  प्रायश्चित्ताचा संस्कार

  1. मी तयारी कशी करू?
  2. हे गौरवशाली दान समजून घेणे
  3. अंतःकरणातील पश्चात्तापापासून संस्काराच्या कृपेपर्यंत
  4. वैयक्तिक सदसद्विवेकबुद्धीचे परीक्षण – 7 घोर पापे
  5. वैयक्तिक सदसद्विवेकबुद्धीची तपासणी – 10 आज्ञा
  6. पापस्वीकार कसा करावा?
  7. केवळ क्षमा पुरेशी नाही… ऐहिक दंडमुक्तीची कृपा
  1. ख्रिस्ताचे कार्य
  2. कार्याची जबाबदारी सोपवणे
  3. गुरुदीक्षेचे स्तर
  4. गुरुदीक्षेद्वारे ख्रिस्ताचे कार्य पूर्ण करणे
  5. लक्षात घेण्यासारख्या काही व्यावहारिक बाबी
  1. विवाहाविषयी देवाची योजना आणि हेतू
  2. मानवाच्या पापपतनाचा परिणाम
  3. देवाचे उत्तर
  4. नव्या करारातील ख्रिस्ती विवाह
  5. विवाहासाठी परस्पर संमती
  6. हा संस्कार आहे की नाही?
  7. कुटुंब : घरगुती ख्रिस्तसभा

  1. नम्रता : प्रार्थनेचा पाया
  2. जुन्या करारातील प्रार्थना
  3. नव्या करारातील प्रार्थना
  4. प्रार्थनेची मूलभूत रूपे
  5. पवित्र आत्मा आपल्याला प्रार्थना करायला शिकवतो
  6. प्रार्थनेची तीन रूपे
  7. प्रार्थना करताना येणाऱ्या अडचणी

११.  प्रभूची प्रार्थना (हे आमच्या स्वर्गातील पित्या)

  1. संपूर्ण सुवार्तेचा सारांश
  2. प्रार्थनेचा पाया
  3. सात विनंत्या

माझे कॅथलिक जीवन! या ग्रंथमालेचे तपशील
(स्वामित्वहक्काची माहिती व चर्चची मान्यता)

लहान गटांसाठी अभ्यास मार्गदर्शिका

धर्मग्रामाचा प्रौढ ख्रिस्ती दीक्षा कार्यक्रम (आर. सी. आय. ए.)

कॅथलिक चर्चचा धर्मशिक्षणग्रंथ

कॅथलिक चर्चच्या धर्मशिक्षणग्रंथाचा संक्षेप

माझे कॅथलिक जीवन! मधील सर्व पुस्तके – (ऑनलाइन, मऊ मुखपृष्ठाची छापील आवृत्ती & ई-पुस्तक)