मराठी

समाधान

नीट पाह आणि माझी योजना ओळख.
कान देऊन ऐक आणि मी तुला दाखवत असलेली दिशा जाणून घे.

लक्ष देऊन पाह आणि सर्व काही माझ्या हाती आहे हे समजून घे.
माझ्या सान्निध्याचा आनंद घे आणि ते स्वीकार.

याहून मोठा कोणता आनंद तू शोधू शकशील?
याहून अधिक समाधान कोणते मिळू शकेल?
याहून अधिक फलदायी शांती कोणती?
याहून अधिक सत्याला धरून असलेले अंतिम ध्येय कोणते?

माझ्या सत्याचा शोध घे आणि ते तुला सापडू दे.
तुझ्यासाठी मी आखलेली योजना शोधून काढ.
तुझ्यासाठी राखून ठेवलेल्या माझ्या शांतीचा आनंद घे.
इतर कशानेही तुला समाधान मिळणार नाही.

पुढील चिंतन

अनुक्रमणिका