मराठी

शुद्धिस्थानातील आत्म्यांसाठी प्रार्थना

हे सनातन पित्या, 

तुझा दैवी पुत्र येशू याचे परममौल्यवान रक्त मी तुला अर्पण करीत आहे, 

आज जगभर अर्पण केल्या जाणाऱ्या मिस्साबलिदानांशी एकरूप होऊन, 

शुद्धीस्थानातील सर्व पवित्र आत्म्यांसाठी.

आमेन.

संत गर्ट्रूड यांची रचना


आणखी प्रार्थना

दैनंदिन चिंतन